किनवटमध्ये 9 रोजी 3 बाधित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 9, 2021

किनवटमध्ये 9 रोजी 3 बाधित

 


किनवट   : मंगळवार (दि. 9 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार एँटिजेन टेस्ट द्वारे 3 जण  बाधित आढळले आहेत. 

           

        आजच्या बाधितांमध्ये लांजी येथील 42 वर्षाची 1 महिला, किनवट येथील 35 वर्षाचा 1 पुरुष व गोकुंदा येथील 19 वर्षाची महिला यांचा समावेश आहे .आहे. बाधितांसह डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 38 व होम क्वारंटाईन 47 अशा एकूण 85 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल


आरटीपीसीआर टेस्ट,


आज घेतलेले स्वॅब - 4,


आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,


स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या -0,


स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,


ऍन्टिजेन टेस्ट


ऍन्टिजन टेस्ट- 28,


आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-3,


निगेटिव्ह अहवाल-25,


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह (आरटीपीसी आर + एँटिजेन) रुग्ण-3,


आज मृत्यू - 0,


होम क्वारंटाईन 47 व रुग्णालयात उपचार घेत असलेले 38 एकूण बाधित व्यक्ती-85

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News