महाशिवरात्री निमित्त शेतकरी ते ग्राहक थेट फळ विक्री महोत्सवाचे आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 11, 2021

महाशिवरात्री निमित्त शेतकरी ते ग्राहक थेट फळ विक्री महोत्सवाचे आयोजन

 


नांदेड (जिमाका) दि. 10 :-  राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत महाशिवरात्री निमित्त फळे विक्रीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकताच करण्यात आला. या महोत्सवाला ग्राहकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असून येथे फळांची विक्री मोठया प्रमाणावर होत आहे. 

 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु असलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रात सुमारे दहा शेतकरी गटांनी विविध प्रकारची फळे थेट विक्रीसाठी ठेवली आहेत. हा महोत्सव ते 12 मार्च 2021 या कालावधीत सकाळी 10 ते सायं. वाजेपर्यंत सुरु रहाणार आहे. याठिकाणी टरबूजखरबूजपपईचिकूमोसंबीस्ट्रॉबेरीपेरुरताळी इत्यादी उत्पादने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ठेवली आहेत.

 

या फळे विक्री शुभारंभ प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदेकृषि उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणेउपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेवनांदेड तालुका कृषि अधिकारी एस. बी. मोकळेअर्धापूर तालुका कृषि अधिकारी अर्धापूर ए. एन. शिरफुलेहदगाव तालुका कृषि अधिकारी आर. डी. रणवीरतालुका लोहा कृषि अधिकारी ए. जी. घुमनवाडमंडळ कृषि अधिकारी एस. एम. सावंतलिंबगाव मंडळ कृषि अधिकारी पी. एस. पाटीलआत्माअंतर्गत सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापनकृषि सहाय्यक व शेतकरी गटाचे सदस्य उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News