लाईन ब्लॉक मुळे नांदेड विभागातून मुंबई कडे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, April 30, 2021

लाईन ब्लॉक मुळे नांदेड विभागातून मुंबई कडे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द

  



 

नांदेड : मध्य रेल्वेने कळविल्यानुसार कल्याण-कसारा दरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे नांदेड विभागातून मुंबई कडे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे : 

१. गाडी संख्या ०७०५८ सिकंदराबाद ते मुंबई सी.एस.टी मार्गे नांदेड  देवगिरी विशेष गाडी दिनांक ०१ मे २०२१ रोजी रद्द करण्यात आली आहे.

२. गाडी संख्या ०७०५७ मुंबई सी.एस.टी. ते सिकंदराबाद मार्गे नांदेड देवगिरी विशेष गाडी दिनांक ०२ मे  २०२१ रोजी रद्द करण्यात आली आहे.

३. गाडी संख्या ०११४२ आदिलाबाद ते मुंबई सी.एस.टी. मार्गे नांदेड हि विशेष गाडी दिनांक ०१ मे, २०२१ रोजी रद्द करण्यात आली आहे.

४.   गाडी संख्या ०११४१ सी.एस.टी. मुंबई ते आदिलाबाद मार्गे नांदेड विशेष गाडी दिनांक ३० एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे.

५. गाडी संख्या ०७६१७ नांदेड ते सी.एस.टी. मुंबई तपोवन विशेष गाडी दिनांक ०१ मे २०२१ रोजी रद्द करण्यात आली आहे. 

६. गाडी संख्या ०७६१८ सी.एस.एम. मुंबई ते नांदेड दरम्यान धावणारी तपोवन विशेष गाडी दिनांक ०२ मे २०२१ रोजी रद्द करण्यात आली आहे. 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News