715 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 337 व्यक्ती कोरोना बाधित 19 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 9, 2021

715 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 337 व्यक्ती कोरोना बाधित 19 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

 


 





नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 850 अहवालापैकी 337 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 248 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 84 हजार 961 एवढी झाली असून यातील 77 हजार 659 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 5 हजार 285 रुग्ण उपचार घेत असून 177 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक ते मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या हजार 715 एवढी झाली आहे. दिनांक 7 मे 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे वजिराबाद नांदेड येथील 61 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे बेटमोगरा ता. मुखेड येथील 55 वर्षाचा पुरुष, अश्विनी कोविड रुग्णालय येथे धर्माबाद येथील 39 वर्षाचा पुरुष,  अपेक्षा कोविड रुग्णालय येथे अंजनी ता. बिलोली येथील 25 वर्षाची महिला, दिनांक 8 मे, 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे लोहा येथील 74 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 54 वर्षाचा पुरुष, तरोडा नांदेड येथील 81 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 65 वर्षाचा पुरुष, सांगवी नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हिमायतनगर तालुक्यातील सर्जनी नगर येथील 60 वर्षाची महिला, पीरबुऱ्हान नगर नांदेड येथील 57 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय नायगाव येथील 6 6वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय कावलगाव ता. देगलूर येथील 60 वर्षाचा पुरुष, भगवती कोविड रुग्णाल येथे देगलूर येथील 78 वर्षाची महिला, फोनिक्स कोविड रुग्णालय येथे यशोधरा नगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, दिनांक 9 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे डोंगरगाव                   ता. बिलोली येथील 28 वर्षाचा पुरुष, रातोळी ता. नायगाव येथील 60 वर्षाचा पुरुष,बळीरामपुर नांदेड येथील 58 वर्षाची महिला,देगलूर कोविड रुग्णालय येथे बापू नगर देगलूर येथील 65 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 114देगलूर 8, कंधार 1, मुदखेड 15, परभणी 4, नांदेड ग्रामीण 17, धर्माबाद 1, किनवट 7, मुखेड 4, यवतमाळ 3, अर्धापूर 8, हदगाव 21, लोहा 12, उमरी 9, सोलापूर 1, बिलोली 16, हिमायतनगर 1, माहूर 2, हिंगोली 3, तेलंगणा 1 व्यक्ती बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 9देगलूर 2, किनवट 4, नायगाव 3, नांदेड ग्रामीण 1, धर्माबाद 5, लाहा 1, यवतमाळ 2, अर्धापूर 13, हिमायतनगर 12, माहूर 2, लातूर 1, बिलोली 4, कंधार 23, मुदखेड 3, हिंगोली 4 असे एकूण 337 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 715कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 414धर्माबाद तालुक्यातंर्गत 5देगलूर कोविड रुग्णालय 2अर्धापूर तालुक्यातंर्गत 4उमरी तालुक्यातंर्गत 3, खाजगी रुणालय 150, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15मुखेड कोविड रुग्णालय 25मुदखेड कोविड केअर सेंटर 16किनवट कोविड रुग्णालय 1नायगाव कोविड केअर सेंटर 2, बिलोली तालुक्यातंर्गत 29शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4बारड कोविड केअर सेंटर 7, माहूर तालुक्यांतर्गत 8, हदगाव तालुक्यातर्गत 6लोहा तालुक्यांतर्गत 12, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

 

आज 5 हजार 285 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 73जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 101शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 37किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 79मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 159देगलूर कोविड रुग्णालय 22जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 19बिलोली कोविड केअर सेंटर 99हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12नायगाव कोविड केअर सेंटर 8उमरी कोविड केअर सेंटर 21माहूर कोविड केअर सेंटर 14भोकर कोविड केअर सेंटर 8हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 32लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 31कंधार कोविड केअर सेंटर 11धर्माबाद कोविड केअर सेंटर 41मुदखेड कोविड केअर सेंटर 17अर्धापूर कोविड केअर सेंटर 16बारड कोविड केअर सेंटर 29मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 10भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 16एनआरआय कोविड केअर सेंटर 49नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण हजार 232नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 800खाजगी रुग्णालय हजार 119 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 60, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 54भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 83 हजार 992

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 88 हजार 948

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 84 हजार 961

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 77 हजार 659

एकुण मृत्यू संख्या-हजार 715

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.40 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-375

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 5 हजार 285

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-177

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News