बेला येथे स्मृतिदिनी अण्णाभाऊ साठे प्रतिमेस अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, July 18, 2021

बेला येथे स्मृतिदिनी अण्णाभाऊ साठे प्रतिमेस अभिवादन

 


बेला(आदिलाबाद) : आदिलाबाद जिल्ह्यातील बेला तहसील येथे रविवार (दि.18 रोजी  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेकानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण अभिवादन केले.     

          यावेळी सर्वप्रथम युवा नेते गजानन खोब्रागडे यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.  सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळले.  यावेळी पंचायती वॉर्डचे माजी सदस्य प्रशांत देवताळे, युवा नेते संजय, गणेश, सुलेमान आणि विठ्ठल व देविदास  आदिसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News