कथा लेखन स्पर्धेत अनुष्का माधव जुंबाड पहिली ; तर स्वराली सुंदरराज वैद्य दुसरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 20, 2022

कथा लेखन स्पर्धेत अनुष्का माधव जुंबाड पहिली ; तर स्वराली सुंदरराज वैद्य दुसरी



 नांदेड : संवाद प्रागतिक विचार मंच नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा लेखन स्पर्धेत बाल गटातून अनुष्का माधव जुंबाड हिच्या 'अन्वी ' या कथेस  पहिला ; तर स्वराली सुंदरराज वैद्य हिच्या 'देशप्रेम ' या कथेस दुसरा पुरस्कार मिळाला आहे. कथा लेखन स्पर्धेचे संयोजक डॉ.विलास ढवळे यांनी ही घोषणा केली आहे.

          पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. असे सह संयोजक मिलिंद व्यवहारे यांनी कळविले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News