*विठ्ठल वायकोळे यांची युवाशक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 2, 2022

*विठ्ठल वायकोळे यांची युवाशक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड*




ढाणकी ( गोपाल गौरवाड) : येथील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक विठ्ठल वायकोळे यांची युवाशक्ती अहिल्या सेना संघटनेच्या उमरखेड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

       ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष मनोज कोळेकर, सरनेनापती योगेश अहिरे, मराठवाडा अध्यक्ष बाळू मस्के, विदर्भ अध्यक्ष संदीप चंद्रे यांनी केले. त्यांचे सामाजिक कार्य व सामाजिक पकड लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीच्या माध्यमातून युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रचार-प्रसार करणे , अन्यायग्रस्त युवाशक्ती अहिल्या सेना प्रश्न सोडविण्यासाठी युवाशक्ती अहिल्या सेना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी  त्यांच्यावर सोपविण्यात आली. 

       युवाशक्ती अहिल्या सेना संघटनेने दिलेली जबाबदारी मी समर्थपणे व समर्थपणे पार पाडेल असे मत विठ्ठल वायकोळे यांनी या वेळी व्यक्त केले.  त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन  होत आहे

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News