सारखणी येथे सभामंडपाचे लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 2, 2022

सारखणी येथे सभामंडपाचे लोकार्पण

 



सारखणी (सविता राठोड): माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधीतील नवदुर्गा सभामंडप व हनुमान मंदिर सभामंडपाचे त्यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण  नुकतेच पार पडले.

         यावेळी युवा नेते विशाल जाधव  यांचा वाढदिवसही नवदुर्गा मंडळाकडून केक कापून साजरा करण्यात आला.  माजी आमदार श्री नाईक यांनी विशाल जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच  वनमाला तोडसाम , व्यापारी प्रकाश जैस्वाल , बाबू शेठ , लक्ष्मण मिसेवार , डॉ . रामराव राठोड , फकिरा पवार ,ठाकूर जाधव ,मिलिंद कांबळे , अंकुश जाधव व गावातील बहुसंख्य समुदाय उपस्तित होता . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण सांगळे यांनी केले. कार्यकामाच्या यशस्वितेसाठी नवदुर्गा महिला मंडळाच्या सविता राठोड , जयश्री संकेवार , कुंदन कौर , पुष्पा पवार , संजीवनी पवार , संगीता बुट्टेकर , उजवला मिसेवार , निर्मला राठोड , नंदा जंगेवार , नेहा हाणवते , छाया पवार , नीता राठोड आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News