आज ता. 3 मे रोजी ढाणकीत युगप्रवर्तक छ. शिवाजी महाराज व डॉ . बाबासाहेब आंबेडकर अभिवादन महोत्सवा निमीत शाहिर सिमाताई पाटील व संगितकार जॉली मोरे यांचा तुफान शाहिरी जलसा
ढाणकी (उमरखेड ) : येथील पेट्रोलपंपाजवळ , टेंभुरदरा रोडवर मंगळवार तारीख ०३ मे रोजी २०२२ सायंकाळी ६ वाजता युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन महोत्सवा निमीत अखिल भारतीय महिला शाहीर सिमाताई पाटील व संगितकार जॉली मोरे यांचा तुफान शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराव लक्ष्मण गायकवाड व उद्घाटक माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे राहणार आहेत. यावेळी सुत्र विशेष उपस्थिती खासदार हेमंतभाऊ पाटील , माजी मंत्री आमदार संजयभाऊ राठोड , माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर , उत्तमराव इंगळे , विजयराव खडसे ,मा .आ. इंद्रनिलभाऊ नाईक, समभाऊ देवसरकर , प्रताप भोस ठाणेदार , माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे , बाळासाहेब चंद्रे पाटील ह्या मान्यवरांची विशेष उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे करतील.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल, उपाध्यक्ष शेख जहीर अहमद शेख मोला , शेख खाँजाभाई शेख फकरु , संतोष पुरी , बाळासाहेब गंधेवार , चंपत मिटकरे , संबोधी गायकवाड , सरलाताई वर्मा , शेवंताबाई गायकवाड , बसनुस्खी सय्यद खलील , रोजवाना परवीन शेख समीर , नुरजाना बेगम शेख हुसेन , सोनमताई बैस ( ठाकुर ) , दुर्गाताई साईनाथ मंतेवाड , मोहिनीताई पंकज केशेवाड , उमेश योगेवार , ज्योतीताई ओमाराव चंद्रे , चिमनाजी काळबांडे , संभाजी हापसे , रंजीत काळबांडे , घनशाम वानखेडे , धम्मपाल इंगोले , काशीनाथ पेंढे , सचीन साखरे , संजय घुगरे , कैलास घुगरे , शुदोधन घुगरे उपस्थित राहतील
प्रमुख अतिथी म्हणून चितांगराव कदम , रमेश आडे , ऍड. बळीराम मुटकुळे , राजेश खामकर , सतीश नाईक, प्रशांत एलेवार , संतोश जाधव , रविकांत रुडे , संदीप ठाकरे , राहुल सोनुने , राजेश कयाने , गजेंद्र ठाकरे , अमोल नियांगकर , अनिल नरवाडे , डॉ अजय नरवाडे , बंटी ( विजय ) जाधव , डॉ. अमोल अरमाळकर , रमेश गायकवाड , सचिन साखरे , निलेश जैन , संतोष जाधव , धर्मेंद्र मुदगुलवार , बाळासाहेब देशमुख , नारायण सिरगिरे , गंगाधर शिंदे, गजानन पवार , संदिप खंडाळे , श्रीराम कदम , चंद्रकांत शिंदे , अविनाश राठोड , बालाजी आकोलकर , गजानन जाधव , सुभाष मुदगुलवार , गजानन गायकवाड , अतुल मैड , घटू शर्मा , सतीश कोंडुरवार , संतोष व्यवहारे , संतोष हुलकावने , विलासराव गवळे, सुनिता नितीन देशमुख ,नितीन उत्तमराव शिंदे , संतोष आगलावे , गणेशराम नरवाडे , अनिल राठोड , विकास मुलंगे , काशीफ शहा , संतोष मुटकुळे , देवानंद पाचपुते , गाविद दोडके , विनायक कदम , धर्मेंद्र पुरोहित, एजाज पटेल , संजय पळसकर , विशाल पांडे , नरेंद्र पाटील , अविनाश कदम , कपिल पाटील चव्हाण , संभाजी गोरटकर , गोपाल कलाणे , रेखालाई भरणे , संजय कुंभार , रमेश गायकवाड , गणेश नरवाडे , गजानन गायकवाड , रमेश होले , घंटी जाधव , अमोल अरमाळकर , बाळू कोरटवाड , पप्पु जमदाडे, बाळू करकले , पिंटू सुरोशे , रमेश चिंचोलकर , विजय वैद्य , सुंदरकांता बासमवार , शिवाजी फाळके , रमेश पराते , दिलीप नंदनवार , विशाल नरवाडे , अतुल पराते , अभय सोनुने , अविनाश नाईकवाडे , बाबु रावते , सुमित चिंचोलकर , सतिश उपेवाड , गजानन घोपटे , वैभव भडदम , युसूफ भाई , राजमाऊ जयस्वाल , भीमराव पाटील चंद्रवंशी , शंकर नालंगकर , प्रा . डॉ . प्रेम हनवते , प्रा . डॉ . अनिल काळबांडे , प्रा . डॉ . वि . ना . कदम , भास्करराव पंडागळे , इंजि . पतंगराव गंगासागर , कैलास राऊत हे उपस्थित राहतील
अक्षय भगत , शुभम मुनेश्वर , आकाश चोरकर , अश्विन पाटील , गोलू पुगरे , गोलू हदसे , संदिप कांबळे , विकी दवणे , अजय कानिंदे , शुभम कानिदे , राहुल पोहरे , हनवते , मिमा हनवते , ते , देवानंद हनवते , रवि पाईकराव , शेख मुजू शेख करीम , विठ्ठल भवरे , देविदास गायकवाड छोडे , अमोल सातकर , कुणाल गायकवाड , माधव पा विनोद सावतकर , रौफ ठेकेदार , भारत पाईकराव , जयपाल गायकवाड , अनिकेत गायकवाड , आकाश गायकवाड , किरण गायकवाड , चंद्रमणी पाईकराव , सतिश गायकवाड , अजय गायकवाड , संदिप गायकवाड , उत्तम पाईकराव , रमेश कदम , अनिल गायकवाड , अमोल गायकवाड , नागराज कानिंद , मारोती देवकते , पिंटू गायकवाड , प्रेमानंद राऊत , पप्पु कानिंदे , तारनाथ सावतकर , किशोर भगत , लक्ष्मण कदम , गजानन गायकवाड , सुहास मुनेश्वर , अंकुश हनवते , धम्मानंद हनवते , सुमित , विशाल हनवते , विकास , विशाल पते प्रफुते , सुधिरहनते ते संजय तोला हमेशते सचिन कांबळे , साईनाथ कांबळे , अविनाश कांबळे , रुपेश हनवते , नितीन नवले , रवि , प्रभाकर रामटेके , प्रशांत रामटेके , राम गहाळे , गणपत पडोळे , आकाश भालेराव , अजय चोपड , चंद्रगुणी लोमटे , अजय यादव , प्रमोद कांबळे , सुदाम ढगे , संदिप वर्ग , सचिन बरई , सुनिल हनवते , विकास भालेराव , धनंजय हनवते , अमोल हनवते , रवि सांगई , धम्मपाल सावतकर , लक्षदिप वाढवे , शुभम दवणे , सुरज दवणे , धम्मपाल इंगोले , आनंदा इंगोले , धम्मदिप यादवे , अनिल दवणे , शरद दवणे , पुंडलिक राऊत , नितीन ऊसाहेबराव बाढवे , गंगाधर बाढवे , करण बाढवे , मिलींद बाडदे , कैलास सावलकर , संतोष सावतकर , मारोती सावतकर , परशराबादचे विज्ञान बाडचे आकाश वाडवे , जानन बाढले , प्रशांत सांगई , शुभम सांगई , पप्पू सांगई , राहुल हनवते , सुमेध वाघमारे , गौरव हनवते , सचिन कांप देवानंद वाघमारे , मिलींद भरणे , आनंदराव वाघमारे , आकाश सोमटे , पवार , अमोल वाघमारे , जानन नरवाई , अनिल धुळे , विजय भवरे , संजीत तिचाळे , सिध्दार्थ गवाई , सचिन मचाई , विनोद वाघमारे , गणेश थुले , विजय स्त , अविनाश तिवाळे , गजानन भरणे , प्रशांत सबळे , सुभम घुगन , मनसुर खान उस्मान खान से से , भिकन , राजु पडोळे , बंटी गायकवाड हे विनीत आहेत .ढाणकी शहर पत्रकार संघ सर्व सदस्य व दर्पण पत्रकार संघ सर्व सदस्य यांचेवर प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राजू नागोराव पाटील , उपाध्यक्ष सुनिल मधुकर काबळे , सचिव प्रविण गायकवाड , कोषाध्यक्ष अमोल गायकवाड , सहसचिव राजु हनवते , कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे , सर्व सदस्य अनिल गायकवाड , रमेश कदम , पप्पु कानिंदे , नागराज कानिंदे , प्रेमानंद राऊत , गोलू हाडसे यांच्या वतीने आयोजक करण किसनराव भरणे व नवयुवक अभिवादन महोत्सव समिती ढाणकीचे अध्यक्ष संभाजी गोरटकर यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment