*वनिता भोजराज कानिंदे यांचे निधन ; 24 मे रोजी सायं. 7 वा. एकंबा येथे अंत्यविधी* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 24, 2022

*वनिता भोजराज कानिंदे यांचे निधन ; 24 मे रोजी सायं. 7 वा. एकंबा येथे अंत्यविधी*



हिमायतनगर : तालुक्यातील मौजे एकंबा येथील रहिवासी वनिता भोजराज कानिंदे  ( वय 58 वर्षे ) यांचे मंगळवार ( तारीख  24 मे 2022 ) रोजी सकाळी 11.45 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर एकंबा येथील त्यांच्या शेतात आजच मंगळवार ( तारीख  24 मे 2022 ) रोजी सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

      त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 2 मुली, सून जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार असून ज्योती आशुतोष शिरोळे, रवि भोजराज कानिंदे व किनवट येथील कृषी सहायक सुजाता (कानिंदे) संजीव भवरे यांच्या त्या मातोश्री तर निवृत्त सहायक अभियंता भरतकुमार कानिंदे यांच्या त्या वहिणी होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News