नांदेड : *जपान येथील 4M Career KK * आणि *आंबेडकराईट एज्युकेटर्स ग्रुप (AEG) महाराष्ट्* तर्फे *जपान येथील नोकरी व शिक्षणाच्या संधी* युवकांना प्राप्त होण्याकरिता जपानी भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या नवीन बॅचेसचे प्रशिक्षण *डायरेक्ट जपान येथील प्रशिक्षकांतर्फे* देण्यात येणार आहे .
*या प्रशिक्षणातील पहिल्या दीड महिन्याच्या प्रशिक्षणाकरिता फी आकारली जाणार नाही .* त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण पुढे घ्यायचे आहे त्यांना अत्यंत माफक फी आकारली जाईल . आपल्या मागील बॅचेस 3 July 2022 ला संपल्या असून आता नवीन बॅचेस सुरू करण्यात येत आहेत. याकरिता पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच *नवीन बॅच ऍडमिशन कार्यक्रम येत्या शनिवारी दिनांक 09.07.2022 ला दुपारी 1.00 वा.* झूम मीटिंग वर आयोजित करण्यात आले आहे. यास महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव (मायनॉरिटी विभाग ) तथा माजी समाजकल्याण आयुक्त * आर.के.गायकवाड (IAS retd.)* तसेच * संभाजीराव सरकुंडे (IAS retd.)* आणि * संतोष पाटील* डिव्हिजनल डेप्युटी कमिश्नर पुणे हे मार्गदर्शक म्हणून आहेत.
त्याचबरोबर *जपान येथील मिलिंद गुडदे* हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता गूगल फॉर्म भरून आधी रजीष्ट्रेशन करावे. आपल्या नातेवाईक, विद्यार्थी व मित्र मंडळींना या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता हा मेसेज फॉरवर्ड करा. अधिक माहिती करिता संपर्क : 8830988391,9579297744, 8956311689
*रजिस्ट्रेशन करिता गूगल फॉर्म:* https://forms.gle/uZ6NJrjBjfvqNxAS9
तरी शनिवार दि. 09.07.2022 ला दुपारी 1.00 वाजता या कार्यक्रमासाठी खालील झूम मीटिंग जॉईन करावी.
*Saturday’s Zoom meeting link :*
https://us02web.zoom.us/j/83157831131?pwd=UKheniQEACSR7Y5TREbT3FJ4LE2w7c.1
Meeting ID: 831 5783 1131
Passcode: japan
हा मेसेज नातेवाईक, विद्यार्थी आणि मित्रांना फारवर्ड करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




No comments:
Post a Comment