दिव्यांगांनी आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट घेऊन दिले विविध मागण्यांचे निवेदन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 13, 2022

दिव्यांगांनी आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट घेऊन दिले विविध मागण्यांचे निवेदन

 


नांदेड : बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

          येथील मालेगाव रोड येथील निवासस्थानी शनिवारी ( ता. 13) नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन एकुण 14 मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. 

       या शिष्टमंडळात बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब देसाई, संजय धुलधाणी, नागनाथ कामजळगे, राजु ईराबतीन , मुंजाजी कावळे, हणमंतराव राऊत , मनोज पिंपळे आणि दीपा कामजळगे यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News