विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यु - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, August 14, 2022

विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यु

 मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला . पहाटे पाच वाजता हा अपघात झाला . या अपघातात मेटे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे दुःख व्यक्त केले आहे. 

          मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती असून त्यांच्यावर  पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News