यादवराव सखाराम गिमेकर यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 20, 2022

यादवराव सखाराम गिमेकर यांचे निधन

 



किनवट : तालुक्यातील कोठारी ( चि ) येथील मूळनिवासी व अष्टविनायक नगर , नांदेड येथील सध्याचे रहिवाशी यादवराव सखाराम गिमेकर ( वय 72 वर्षे)  यांचे शनिवारी (ता.20) रात्री 8.00 वाजता नांदेड येथे दिर्घ आजाराने निधन झाले . त्यांची प्रेतयात्रा नांदेडच्या भावसार चौक जवळील अष्टविनायक नगर येथील त्यांच्या निवास स्थानापासून रविवारी (ता.21) रोजी सकाळी 9.30 वाजता निघणार असून त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट नांदेड येथील स्मशानभूमित रविवारी (ता.21) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

      त्यांचे पश्चात पत्नी शकुंतला यादवराव गिमेकर, मुलगा कपिल यादवराव गिमेकर, दोन मुली प्रा. अर्चना मनोज मुनेश्वर व प्रा. शिल्पा सुरेश कावळे (महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ), नातवंडं व  मोठा परिवार असून पत्रकार प्रा. सुरेश कावळे यांचे ते सासरे होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News