किनवट : येथील तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात संगणक क्रांतीचे जनक भारताचे दिवंगत प्रधानमंत्री भारतरत्न राजीवजी गांधी यां ची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे शहरध्यक्ष बिलाल बडगुजर, कार्यालय सचिव माधव खेडकर, खलीदभाई (नाका मुंशी), वसंत राठोड, जवाद आलम, शेख रफीक, गंगाधर मुकनेपेल्लीवार व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण अभिवादन केले.




No comments:
Post a Comment