सुमनबाई झनकजी भवरे यांचे निधन : ता. 17 रोजी मोहदी येथे अंत्यविधी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 16, 2022

सुमनबाई झनकजी भवरे यांचे निधन : ता. 17 रोजी मोहदी येथे अंत्यविधी

 


महागाव : तालुक्यातील मोहदी येथील प्रतिष्ठीत नागरिक सुमनबाई झनकजी भवरे ( वय 57 वर्षे ) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मोहदी येथे गुरुवारी (ता. 17 ) सकाळी 9 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        त्यांच्या पश्चात पती डॉ. झनकजी भवरे,  मुलगा अभियंता रजनिकांत विवाहित मुली प्रज्ञा भगत (पुसद ), दिव्या वाकोडे (यवतमाळ) व नातवंडं असा मोठा परिवार असून  वरोडी येथील मूळनिवासी तथा पुसद येथील रहिवाशी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी मनोहर भगत यांच्या त्या भगिणी होत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News