भगवान वाघमारे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 16, 2022

भगवान वाघमारे यांचे निधन

 



भोकर : समतानगर येथील रहिवाशी भगवान दाऊ वाघमारे सिरजंणीकर (वय ६० वर्षे ) यांचे बुधवारी (ता.१६ ) दुपारी १ वाजता त्यांच्या रहात्या घरी निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. १६ ) सायंकाळी ५ वाजता येथील बौद्ध सस्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात  आले.    

          त्यांच्या पश्चात पत्नी असून रेणापूर येथील उच्च विद्याविभूषीत सामाजिक कार्यकर्ते  डॉ. कैलास कानिंदे यांचे ते मामा होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News