बालू गणू राठोड यांचे निधन ; 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता खंबाळा येथे अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 5, 2022

बालू गणू राठोड यांचे निधन ; 5 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता खंबाळा येथे अंत्यसंस्कार

 


किनवट : तालुक्यातील खंबाळा येथील प्रतिष्ठीत ज्येष्ठ नागरिक बालू गणू राठोड (वय 90 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता.5) निधन झाले.

           त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता.5) दुपारी 2 वाजता त्यांचे मूळगाव मौजे खंबाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात दोन मुले, मुलगी व नातवंडं असा मोठा परिवार असून ते इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा ) चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, वाई (बा) चे मुख्याध्यापक नामदेव बालू राठोड (उपाख्य एन. बी.सर) यांचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बळीराम बालू राठोड यांचे वडील आणि पंचायत समिती किनवटच्या माजी सभापती उमाताई नामदेव राठोड यांचे सासरे होत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News