गोविंद मानाजी धूप्पे यांचे निधन ; ता. 11 रोजी दु.2 वा. सिंदगी (मो ) येथे अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 11, 2023

गोविंद मानाजी धूप्पे यांचे निधन ; ता. 11 रोजी दु.2 वा. सिंदगी (मो ) येथे अंत्यसंस्कार

 


किनवट : तालुक्यातील डोंगर-दरित वसलेल्या सिंदगी (मोहपूर) येथील ज्येष्ठ नागरिक  गोविंद मानाजी धूप्पे (वय 79 वर्षे) यांचे बुधवारी (ता.11) पहाटे 3 : 30 वाजता वृद्धापकाळात अल्पशा अजाराने राहत्या घरी  निधन झाले.

         त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव सिंदगी (मोहपूर) येथे बुधवारी (ता.11) दुपारी 02 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

        अत्यंत शांत, प्रेमळ, मनमिळावू स्वभावाचे ते होते. अतिदुर्गम डोंगर-दरित असलेल्या शेतात मोठे काबाडकष्ट करून त्यांनी आपलं मोठं कुटूंब सांभाळलं. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पाबाई, शंकर, सुरेश, भास्कर, सुधाकर ही चार  मुलगे व  रत्नमाला गौतम पाटील (सावळेश्वर) ही विवाहीत मुलगी,  सूना , जावई , नातवंडं  असा मोठा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News