किनवट : तालुक्यातील सिमेलगतचं दूर्गम गाव शिरपूर येथील ज्येष्ठ प्रतिष्ठीत नागरीक संभाजी राघो जाधव (वय 95 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी मौजे शिरपूर येथेच शुक्रवारी (ता. 10 ) दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात एक मुलगी व तीन मुलगे विजय, कामराज (स्वस्त धान्य दुकानदार ), नंदकिशोर व नातवंडे असा मोठा परिवार आहे.




No comments:
Post a Comment