आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायक अर्जुनराव कदम यांचे निधन: ता. ११ एप्रिल रोजी गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार #ख्यातकिर्त तबलावादक शुद्धोधन कदम यांना पितृशोक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, April 10, 2023

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गायक अर्जुनराव कदम यांचे निधन: ता. ११ एप्रिल रोजी गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार #ख्यातकिर्त तबलावादक शुद्धोधन कदम यांना पितृशोक









नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा जेष्ठ गायक, गीतकार अर्जुनराव कदम वायपनेकर (वय-७८, रा. जयभीम नगर, नांदेड) यांचे वृद्धापकाळाने १० एप्रिल रोजी निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.११ एप्रिल)  दुपारी साडेबारा वाजता नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
     1त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार असून सुप्रसिद्ध तबला वादक शुध्दोधन कदम आणि ऑर्गन वादक महेंद्र कदम वायफनकर यांचे 'ते' वडील होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News