सार्वजनिक बांधकाम वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 15, 2023

सार्वजनिक बांधकाम वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 




नांदेड : येथील चैतन्य नगर च्या सार्वजनिक बांधकाम वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आली.
       अभियंता भरतकुमार कानिंदे, राजेश्वर पालमकर, उपा.पंडित, प्रकाश हटकर, ढवळे, लता शिंदे, लक्ष्मण मुनेश्वर, लोणेताई, उपा. भुताळे, संतोष कापूरे, डॉ. धुमाळे, उपा. वाघमारे आदिंनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण अभिवादन केले. महिलांनी बुद्ध वंदना घेतल्यानंतर मान्यवरांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले.    
          या जयंती उत्सवामध्ये सुर्योदय नगर, अभिजीत नगर मधील नागरिकांनीसुध्दा सहभाग घेतला होता.               
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की पंडित, अतुल पाटील, परंतू किर्तने व लक्षमणराव पाटील यांनी प्ररीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News