भारत किसनराव वानखेडे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 16, 2023

भारत किसनराव वानखेडे यांचे निधन




तलामडगू (आदिलाबाद) : येथील रहिवाशी भारत किसनराव वानखेडे (वय 58 वर्षे ) यांचे शुक्रवारी (ता.16 जून 2023 )  सकाळी 8.00 वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता.16 जून 2023 ) सायंकाळी 5.00 वाजता तलामडगु (मंडल) येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

         त्यांचे पश्चात पत्नी, तीन विवाहीत मुली , जावई , एक मुलगा व नातवंडे असा मोठा परिवार असून हबीब कॉलनी, गोकुंदा येथील रहिवाशी निवृत रेल्वे कर्मचारी कचरू किसनराव वानखेडे, आदिलाबाद येथील निवृत्त कर्मचारी गंगाधर किसनराव वानखेडे यांचे धाकटे भाऊ, घोटी (ता.किनवट) येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्धन गणपतराव भवरे यांचे भाऊजी व गौतम भारत वानखेडे ( 09705231960 )  यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News