किनवट : तालुक्यातील सिंदगी (मोहपूर) येथील ज्येष्ठ नागरिक लहुजी रामाजी नगारे (वय 84 वर्षे) यांचे शुक्रवारी (ता.22 सप्टेंबर 2023) पहाटे पाचच्या सुमारास वृद्धापकाळात अल्पशा आजाराने राहत्या घरीच निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी सिंदगी (मोहपूर ) ता. किनवट जिल्हा नांदेड येथे शुक्रवारी (ता.22 सप्टेंबर 2023) दुपारी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात चार मुलगे , तीन मुली , सुना, जावई, नातवंडं असा मोठा परिवार असून नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अभि. प्रकाश नगारे यांचे ते काका होत.
No comments:
Post a Comment