खासदार हेमंत पाटील यांचा जुन्या व नव्या संसद भवनातील स्वानुभव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 19, 2023

खासदार हेमंत पाटील यांचा जुन्या व नव्या संसद भवनातील स्वानुभव

 




 

  ज्या भारतीय संसदेच्या वास्तूमध्ये आधुनिक भारताला आकार देणाऱ्या विविध  धोरणांची  निर्मिती झाली, ज्या वास्तूमध्ये भारताच्या अनेक नामवंत  विचारवंत संसद सदस्यांनी विविध ऐतिहासिक बिलं पास केलीत त्याच जुन्या संसदेच्या वास्तूमध्ये हिंगोली लोकसभेचा  खासदार म्हणून काम करतांना अशाच अनेक घटनांचा साक्षीदार होता आले. मी त्या .....संसद सदस्यांपैकी एक आहे. ज्यांनी जुन्या तसेच नवीन अश्या संसदेच्या दोन्ही वास्तूमध्ये कामकाज करण्याचे सौभाग्य मिळत आहे. 

     लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्न तसेच देशाच्या धोरणात्मक कृतिकार्यक्रमात सक्रिय राहता आले ते केवळ माझ्या  मतदारांनी दिलेल्या आशीर्वादामुळे. श्रीगणेशस्थापनेच्या मुहूर्तावर या वास्तूतील कामकाज नवीन वास्तूमध्ये स्थलांतरीत झाले आहे. पण या जुन्या वास्तूमधील सर्व अनुभव, मतमतांतरे, विविध विषयांवरील चर्चा, विचारमंथन, लोकशाहीच्या विविध आयुधांची झालेली ओळख या अनुभवाची शिदोरी आणि माझ्या मतदारांचे आशीर्वाद कायम मार्गदर्शक म्हणून राहतील

!

-हेमंत पाटील

खासदार ,

हिंगोली लोकसभा.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News