केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा: माहूर तालुक्यातील आष्टा येथे ता. 16 रोजी सकाळी 9 वा. स्मृतिशेष भीमराव पुनवटकर यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, January 16, 2024

केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा: माहूर तालुक्यातील आष्टा येथे ता. 16 रोजी सकाळी 9 वा. स्मृतिशेष भीमराव पुनवटकर यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट

 



नांदेड, (जिमाका) ता. 15: केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

     मंगळवार तारीख 16 जानेवारी 2024 रोजी पुसद येथून वाहनाने सकाळी 9 वा. माहूर तालुक्यातील आष्टा येथे आगमन. सकाळी 9 वा. स्मृतिशेष भीमराव पुनवटकर यांच्या कुटूंबियाची सात्वंनपर भेट. दुपारी 12.15वा. माहूर तालुक्यातील आष्टा येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत चर्चा व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हा परिषद, मुलींचे हायस्कूल मैदान, गार्डनच्या बाजूला, तहसिल कार्यालयाजवळ, मुखेड येथे आगमन व नागरिकांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.45 वा. जिल्हा परिषद मुलींची शाळा, मुखेड येथून वाहनाने हैदराबाद कडे प्रयाण.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News