लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास किनवट विधानसभेत विविध कक्ष जोमाने कार्यान्वित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, April 11, 2024

लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास किनवट विधानसभेत विविध कक्ष जोमाने कार्यान्वित

 


किनवट : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 15-हिंगोली लोकसभा मतदार संघांतर्गत 83-किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत व काल मर्यादेत पार पाडण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी विविध कक्षांची स्थापना केली असून कक्ष प्रमुख, सहायक अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका केल्या आहेत. ही सर्व कक्ष जोमाने कार्यान्वीत झाली आहेत.


          येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तंत्र विद्यालयात स्थापित विविध कक्ष : कक्ष प्रमुख आणि सहायक अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.



सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कक्ष :  कक्ष प्रमुख मेघना कावली (भाप्रसे ), सहायक अधिकारी : शारदा चौंडेकर ( तहसीलदार , किनवट), किशोर यादव (तहसीलदार,माहूर),  कैलास जेठे ( नायब तहसीलदार ) , म. रफिक म. बशिरोद्दीन ,  के.डी. कांबळे, डी.सी. भुरे , गोविंद पांपटवार , नितीन शिंदे, प्रभू पानोडे ,एस. जी. मुपडे, 



प्रशिक्षण व्यवस्थापन कक्ष : कक्ष प्रमुख मुगाजी काकडे ( मुख्याधिकारी न.प.) , सहायक अधिकारी - रामेश्वर मुंडे, एम.डी. वांगीकर, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, एम.बी. स्वामी , सचिन भालेराव , एम. के. सांगवीकर , डी. जी. क्षीरसागर ,



मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष : कक्ष प्रमुख व्ही.पी. राठोड (नायब तहसिलदार ) ,सहायक अधिकारी - डी.सी. भुरे , नितीन शिंदे, प्रभू पानोडे , संदिप पाटील , बी.एम. मुदलीयार , 



मतदान यंत्र कक्ष (ई.व्ही.एम.) : कक्ष प्रमुख किशोर यादव (तहसीलदार,माहूर ) , सहायक अधिकारी-डी.एम.खान , एस. एस. कदम , व्ही.टी. सूर्यवंशी , एस. के. जुकूटवार , अंकुर सकवान , व्ही.एम. पांढरे , एस. एन. बोंतावार , एस.के. बोधगिरे , विशाल सटलावार , मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, एम.बी. स्वामी , योगेश वैद्य, समशेर खान , एस. एल. सातपुते , पवन शिरगुरवार


वाहतूक व्यवस्थापन कक्ष  : कक्ष प्रमुख पी.बी. टारपे , सहायक अधिकारी- वाय.एम. देवकते,ए.एस. तुप्पे ,यू.आर. तुपकर ,के.पी. सूर्यवंशी,


विविध परवाना कक्ष : कक्ष प्रमुख कैलास जेठे ( नायब तहसीलदार ) ,सहायक अधिकारी- दुसाने , व्ही.बी. सिंगेवार, श्रीमती एस.जे. होनवडजकर , श्रीमती ए.ए. कर्णेवाड, श्रीमती एस. बी. पवार, श्रीमती एस. के. रणखांब, श्रीमती ए. व्ही. पेंदोर , शालिनी मेंढके ,



निवडणूक साहित्य कक्ष : कक्ष प्रमुख आर.जी. राठोड (नायब तहसीलदार ) , सहायक अधिकारी- एस.बी. सरनायक , डी.आर. कांबळे, व्ही.ए.फड , एस.एस. आडे, एम.डी.मुगटकर, लिंबेश राठोड, एम.टी. बोथे , गोविंद पांपटवार , आर. एस. अंकमवार, आर.पी. गोरे , एस.डी. मुकाडे, 



आचार संहिता कक्ष : कक्ष प्रमुख सुरेश कांबळे (गट विकास अधिकारी, माहुर) , सहायक अधिकारी- किनवट तालुका पथक :  पुरुषोत्तम वैष्णव (गट विकास अधिकारी, किनवट) , सुनिल बिर्ला (पोलिस निरीक्षक ,किनवट) , आर. एम. मॅकलवार , एस. जे. परघने , अंकुश राठोड ,

माहूर तालुका पथक : सहायक अधिकारी-सुरेश कांबळे (गट विकास अधिकारी, माहुर) , ( शिवप्रकाश मुळे, पोलिस निरिक्षक , माहूर) , व्ही.के. देशमुख , जे.एन. केंद्रे


निवडणूक खर्च संनियंत्रण व लेखा संकलन कक्ष  : कक्ष प्रमुख एस. आर. भंडारे (उपकोषागार) , सहायक अधिकारी-एस.के. नेम्माणीवार , एस.पी. डुमरे ,ए.पी. मेथे , पी.पी. कोतपेल्लीवार , राजू ढगे ,


निवडणूक निरिक्षक कक्ष : कक्ष प्रमुख व्ही.पी. झरीकर (उप विभागीय अभियंता) ,सहायक अधिकारी- व्ही.जी. चव्हाण, डी. बी. मोरे, प्रेमानंद लाठकर , शुभम जिल्हेवाड, व्ही. के. पाईकराव , सी.पी. बाबर


मतदार यादी व टपाली मतदार कक्ष : कक्ष प्रमुख शारदा चौंडेकर ( तहसीलदार , किनवट) व मुगाजी काकडे ( मुख्याधिकारी न.प.), सहायक अधिकारी-के. व्ही. श्रोते, जे.पी. गाडे , विजय सुरुशे , के.डी. कांबळे, एफ.डी. खान , एस.के. धुमाळे , सिद्धार्थ कुलदीपके , एस.पी. पहूरकर, डी. के. हेंडगे, व्ही.पी. राजूरकर, जी.एस. पांढरे , प्रदीप कदम , व्ही.बी. चौधरी , एस.एन.बुरकुले, डी.आर. पिंजरकर , श्रीमती बी.बी. तेलंगे , शिवशक्ती केंद्रे , श्रीमती एम.एस. गेडाम , शितल ढाकुलकर , श्रीमती व्ही.पी. डाळके , श्रीमती ए.व्ही. कुडमते, एस.व्ही. जाधव , 


मीडिया कक्ष : कक्ष प्रमुख म. रफिक म. बशिरोद्दीन ( नायब तहसिलदार) , सहायक अधिकारी - जी.बी. कवडगावे , उत्तम कानिंदे, ए. के. सूर्यवंशी


संगणक कक्ष : कक्ष प्रमुख कैलास जेठे (नायब तहसीलदार ) , एस. बी. पाटील , वाय.बी. इनामदार , राजू डागोर , मनोज कांबळे , विनोद सोनकांबळे





मतदार जनजागृती कक्ष ( स्वीप ) : कक्ष प्रमुख ज्ञानोबा बने (गट शिक्षणाधिकारी ) , सहायक अधिकारी - उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे , प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी , उत्तम कानिंदे , ग.नु. जाधव, रूपेश मुनेश्वर , रमेश मुनेश्वर , बी.आर. इंदूरवार, एम.बी. स्वामी , सारंग घुले, 



हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्ष : कक्ष प्रमुख व्ही.पी. राठोड (नायब तहसीलदार) , सहायक अधिकारी - एम.एम पटणे , एस. एन. मडावी , यू.आर. जाधव , डी. व्ही. पेंटेवाड, 


संपर्क व्यवस्था कक्ष : कक्ष प्रमुख आर.जी. राठोड (नायब तहसीलदार), सहायक अधिकारी - प्रभू पानोडे , वाय. बी. इनामदार, 


प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती ( एम.सी.एम .सी. ) : कक्ष प्रमुख बी.बी. मुंडे (ता. कृषी अधिकारी) , सहायक अधिकारी - शेख परवेज अहेमद ,ए.एस. साखरे , 


आरोग्य पथक : कक्ष प्रमुख डॉ.के.पी. गायकवाड (ता. आरोग्य अधिकारी) , सहायक अधिकारी - डॉ. राजेश माचेवाड , डॉ. मनोहर शिंदे (वैद्यकीय अधिकारी),


सी - व्हीजील , ईएमईएस , ईईएमस कक्ष : कक्ष प्रमुख कैलास जेठे (नायब तहसीलदार) , सहायक अधिकारी - राम ठाकरे, ए. के. डुकरे , मनोज कांबळे,


कर्मचारी सोई सुविधा कक्ष : कक्ष प्रमुख म. रफिक म. बशिरोद्दीन, सहायक अधिकारी - गोविंद पांपटवार, सय्यद सिराज , 


दिव्यांग सुविधा कक्ष : कक्षमुख प्राचार्य डॉ. एस.के. बेंबरेकर व प्राचार्य डॉ. ए.पी. भंडारे, सहायक अधिकारी- प्रा.डॉ.एस.वाय. व्यवहारे, एस. के. साळसुंदर , डी. एल. येरडलावार , एम.एस. लोकडे


टपाल कक्ष : कक्ष प्रमुख एम. एल. पाटील, सहायक अधिकारी - पी.पी. सूर्यवंशी , के. जे. पुसनाके , 


कायदा व सुव्यवस्था कक्ष : कक्ष प्रमुख शारदा चौंडेकर , सहायक अधिकारी एस. डी. दंतुलवार, श्रीमती पी.बी. डुकरे , सुनिता मेश्राम , श्रीमती पी. पी. मेटकर, श्रीमती पी. बी. राऊत, श्रीमती एस. एन. आत्राम ,


मतदान केंद्र व एस.एस.टी. नाका सोई सुविधा कक्ष : कक्ष प्रमुख किशोर यादव (तहसीलदार) , सहायक अधिकारी एस. जी. फुलारी , एस.पी. सोनुने , एसबी . पपुलवाड, के. डी. जाधव, पी.व्ही. गुटे , एस.डब्ल्यू. मोरे,


मतदान टक्केवारी कक्ष : कक्ष प्रमुख आर.जी. राठोड (ना. तहसीलदार), रामेश्वर मुंडे, एम.एम. कांबळे, राजू डागोर , 


क्षेत्रिय अधिकारी कक्ष : कक्ष प्रमुख जगदीश पऱ्हाड (सहा. व्यवस्थापक ,एफ.डी.सी.एम.), सहायक अधिकारी - बालाजी गडमवार व वाय.एम. देवकते




No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News