किनवट : येथील बळीराम पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. आनंद भालेराव यांचे वडील पतीराम कारुजी भालेराव ( वय 85 वर्षे ) यांचे गुरुवारी (ता. 16 मे 2024 ) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मुळगावी रामपुरी पोस्ट मुरमाडी /तुपकर ता. लाखनी जिल्हा भंडारा येथे शुक्रवारी (ता.17 मे 2024 ) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पश्चात प्रा. डॉ. आनंद, डॉ. विनोद हे दोन मुले, सुनिता इलमकर मुलगी, सुना, जावई व नाती-नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment