पुतनेचे प्रेम
त्याने नीच काम केले ।
आम्ही म्हणालो फाशी देऊ ।।
ते म्हणाले आत्ताच द्या ।
पण दंगा थोडा होऊ द्या ।।
नंतर त्याच्या कर्माने तोच मेला ।
ते म्हणाले,पोलिसांना फाशी द्या॥
आरोपीच्या गुन्ह्यांपेक्षा सत्ता नाही।
यांचे दु:खं मोठे आहे।।
विरोधकांच्या डोळ्यात मगरीचे अश्रु आहे।
काहींना असे महिला अत्याचारांबाबत फक्त पुतनेचे प्रेम आहे॥
-नीलम गोर्हे




No comments:
Post a Comment