किनवट : तालुक्यातील अंबाडी ( रे. स्टे.) येथील हल्ली निवासी तथा यवतमाळ जिल्हयाच्या घाटंजी तालुक्यातील साखरा (खुर्द) येथील मूळनिवासी तथा दादाराव बाबुलाल वानखडे (वय ५५ वर्षे) यांचे बुधवारी (ता. ०९ ऑक्टोबर २०२४ ) सायंकाळी ०७. ३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मौजे अंबाडी ( रे. स्टे.) येथील स्मशान भूमीत गुरुवारी (ता.१० ऑक्टोबर २०२४ ) सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असून दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी गोकुळ भवरे यांचे ते भाऊजी होत.




No comments:
Post a Comment