नांदेड, (प्रतिनिधी)- येथील पौर्णिमा नगर भागातील ज्येष्ठ नागरिक चतुराबाई परशुराम येहळेगावकर यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षाच्या होत्या. जिल्हा परिषदेचे दिवंगत शिक्षक परशुराम येहळेगावकर यांच्या पत्नी तर एल.आय.सी. चे विभागीय अधिकारी मिलिंद येहळेगावकर व हिंगोली जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी संजय येहळेगावकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत आज दुपारी १ वाजता दिवंगत चतुराबाई येहळेगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जाहिरात
Translate
Live
Followers
Sunday, September 14, 2025
Home
नांदेड जिल्हा
चतुराबाई येहळेगावकर यांचे वृद्धापकाळाने निधन ; आज दुपारी १ वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार
चतुराबाई येहळेगावकर यांचे वृद्धापकाळाने निधन ; आज दुपारी १ वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार
Tags
# नांदेड जिल्हा
Share This
About NIVEDAK NEWS
नांदेड जिल्हा
Tags
नांदेड जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
जाहिरात
Website Views
जाहिरात
MAHARASHTRA WEATHER
Popular Posts
-
नांदेड...
-
किनवट : सर्वसामान्यांच्या अंधाऱ्या आयुष्याला आपुलकीचा उजेड देणारा प्र'दीप' सूर्योदयापूर्वीच प्रभातसमी विझला. त्यांच्या पार्थिवावर ...
-
नांदेड, ता. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली ...
-
नांदेड (ता. 20 ऑक्टोबर ): गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्य...
Author Details
संपादक: -निवेदक कानिंदे
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी "
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा.
E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951




No comments:
Post a Comment