विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन शिक्षकाने केला वाढदिवस साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 20, 2019

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन शिक्षकाने केला वाढदिवस साजरा


किनवट  :
तालुक्यातील कमठाला केंद्रातर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथील सहशिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी आपला वाढदिवस शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन साजरा केला.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमु्ख शिवाजी ख़ुडे होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन अनोखा वाढदिवस साजरा केला.
        सहशिक्षिका उर्मिला परभणकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले. सहशिक्षिका शाहिन बेग यांनी  कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News