प्रा.कांचन गायकवाड यांचे सेट परीक्षेत सुयश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 19, 2019

प्रा.कांचन गायकवाड यांचे सेट परीक्षेत सुयश



नांदेड (दि.१७ /१० /२०१९) :
         शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राणीशास्त्र या विषयातील प्रा.कांचन गुलाबराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेत लाईफ सायन्सेस या विषयात सुयश प्राप्त केले आहे.
     या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा आ.अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री आ. डी.पी.सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ.उत्तम सावंत,  कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.पी. व्हि. चव्हाण, पर्यवेक्षक प्रा.गोविंद किन्हाळकर, प्रा.डॉ.संजय ननवरे, प्रा.डॉ.घनश्याम गोरे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News