जननायक शहीद बिरसा मुंडा यांची १४४ वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे उत्साहात साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, November 15, 2019

जननायक शहीद बिरसा मुंडा यांची १४४ वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे उत्साहात साजरी



किनवट ( नांदेड ) : 
 शुक्रवार ( दि.15 ) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील महान विभूती  तथा  महानायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  144 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
              धरती का आबा शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण .मुख्याध्यापक रविंद्र चौधरी व सहशिक्षक शशिकांत कांबळे यांनी शहीद  त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. मुलांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चाहेल यांची  कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. शेवटी मुलांना खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
आपले गुरूजी शाळेत येण्यापूर्वीच मुलांनी अगदी आनंदाने जयंतीच्या कार्यक्रमाची सर्वच स्वतः तयारी करून ठेवली होती.हे विशेष !

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News