पुरभाबाई काकणाजी गोवंदे यांचे निधन ; भास्कर गोवंदे यांना मातृशोक : 11 नोव्हेंबर रोजी बारड येथे अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, November 10, 2019

पुरभाबाई काकणाजी गोवंदे यांचे निधन ; भास्कर गोवंदे यांना मातृशोक : 11 नोव्हेंबर रोजी बारड येथे अंत्यसंस्कार



नांदेड :
 मुदखेड तालुक्यातील मौजे बारड येथील ज्येष्ठ नागरिक  पुरभाबाई काकणाजी गोवंदे यांचे रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या.  भारिप बहुजन महासंघ - वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते भास्करराव गोवंदे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातू - पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता बारड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News