गंगाराम गोपाळा पाटील यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 27, 2019

गंगाराम गोपाळा पाटील यांचे निधन



किनवट:
येथून जवळच असलेल्या घोटी येथील ज्येष्ठ नागरीक गंगाराम गोपाळा पाटील (वय ८३ वर्षे ) यांचे गुरूवारी रात्री साडेबारा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दि.२७ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी एक वाजता घोटी -भिमपूर रस्त्यावरील लोहमार्गालगतच्या शेतात अंत्यविधी करण्यात येणार आहे.
          त्यांचे पश्चात मुलगा,सून, नातू, पणतू असा मोठा परिवार असून गोपीचंद मल्ला पाटील, तेजस मल्ला पाटील, रंजीत मल्ला पाटील यांचे ते आजोबा ; तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निचपूर येथील शिक्षक तथा बौध्दाचार्य सोमा गंगाराम पाटील ( 9405376395 ) यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News