कंधार (दिगांबर वाघमारे):
साठेनगर कंधार येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषाच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण दि.१२ जानेवारी २०२० रोजी माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे,माजी आमदार रोहिदासराव चव्हाण, माजी पं. सदस्य डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास माजी सभापती प्रतिनिधी पंडित देवकांबळे,माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नगरसेवक डॉ. दिपक बडवणे, नगरसेवक गणेश कुंटेवार, नगरसेवक विनोद पापीनवार, ॲड. मारोती पंढरे ,एन.एम.वाघमारे ,दिगांबर वाघमारे , आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्तविक मंहेद्र कांबळे यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी कांबळे ,महेंद्र कांबळे, निरंजन वाघमारे,नितीन बंडेवार,अरविंद नवघरे,उध्दव वाघमारे, किरण गोंन्टे, रवी कांबळे, साईनाथ मळगे, संतोष कांबळे,पप्पू गोणारकर, संजय कांबळे ,बंटी गादेकर, विजय वाघमारे, राहुल वाघमारे, महेश मोरे, मारोती गायकवाड ,रोशन जाधव आदीसह अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण समितीचे सदस्य परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय एमेकर यांनी केले ; तर मारोतीमामा गायकवाड यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment