किनवट:
तालुक्यातील बोधडी(बुद्रूक) येथील ज्येष्ठ नागरीक सदाशीव ज्ञानोबा भवरे ( वय ८० ) यांचे शुक्रवारी (ता.२४ ) रात्री साडेनऊ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता.२५ ) दुपारी अडीच वाजता बोधडी ( बुद्रूक ) येथील स्मशानभूमीत अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत. येथील शिक्षक अनिल भवरे यांचे ते वडील होत.




No comments:
Post a Comment