जंगो रायताड आदिवासी कुलदैवत प्रतिष्ठान अंबाडी (घाट) च्या नुतन अध्यक्षपदी रामा बंडू उईके - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, February 27, 2020

जंगो रायताड आदिवासी कुलदैवत प्रतिष्ठान अंबाडी (घाट) च्या नुतन अध्यक्षपदी रामा बंडू उईके



किनवट :
तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या गोकुंदा येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत "जंगो रायताड आदिवासी कुलदैवत प्रतिष्ठान अंबाडी (घाट)" च्या नुतन अध्यक्षपदी रामा बंडू उईके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
तर पुढीलप्रमाणे उर्वरीत कार्यकारिणी निवडण्यात आली. उपाध्यक्ष : लिंबाजी शामराव सुरपाम , सचिव : प्रदिप देवराव कुडमेते, सहसचिव : लक्ष्मण कनाके, खजीनदार : एकनाथ किनाके, कार्यकारीणी सहस्य तुकाराम पेंदोर, अरुण कुमरे, निळकंठ कनाके, मोहन कोवे, गजानन कुडमेते, गणेश उरकाडे, रामा परचाके, किसन गेडाम , भीमराव मऱ्हसकोल्हे आदींची यावेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News