किनवट :
शिवाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक चंद्रभागा मारोतराव ओंकार (वय ८० वर्षे ) यांचे शनिवारी (दि.७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नांदेड येथे रुग्णालयात उपचार सुरु असतांना अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थीवावर रविवारी (दि.८) सकाळी अकरा वाजता किनवट येथील बौध्द स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव दीपकदादा ओंकार व रिपाईंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार यांच्या त्या मातोश्री होत.




No comments:
Post a Comment