' त्या ' घटनेचा ऑल इंडीया पँथर सेना व सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेने निषेध नोंदवून दिले निवेदन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 8, 2020

' त्या ' घटनेचा ऑल इंडीया पँथर सेना व सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेने निषेध नोंदवून दिले निवेदन




किनवट : नांदेड जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या माळेगाव (यात्रा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाचा ऑल इंडिया पँथर सेना किनवट तालुका कमिटी व सम्यक विद्यार्थी आदोंलन संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

                दोषी समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करुन त्यांचेवर कठोर कारवाई  करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी ऑल इंडिया पँथर सेना किनवट तालुका कमिटीचे अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक-मिलींद कांबळे, सचीव-सचिन गिमेकर, संघटक-मारोती मुनेश्वर, सम्यक सर्पे, सुमेध कापसे आणि सम्यक विद्यार्थी आदोंलनचे तालुकाध्यक्ष प्रशिक मुनेश्वर, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद एडके, सरचिटणिस संघर्ष घुले आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News