चंद्रभागाबाई नागोराव भरणे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 25, 2020

चंद्रभागाबाई नागोराव भरणे यांचे निधन

 



किनवट : सिध्दार्थनगर येथील प्रतिष्ठीत नागरीक  चंद्रभागाबाई नागोराव भरणे ( वय 88 वर्षे ) यांचे मंगळवारी (दि. 25 ) रात्री 9.25 वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पती, पाच मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

       बुधवारी ( दि.26 ) सकाळी 11 वाजता बसस्थानकाजवळील शांतीभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधक्ष विनोद भरणे (94 21762444 )  यांच्या तसेच दीपक भरणे ( निवृत्त बीएसएनएल कर्मचारी ), संजय भरणे, उमेश भरणे, सुगत भरणे, समता तेजेराव मस्के ( बेला मंडल ) यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News