किनवट : बेल्लोरी (कि ) रहिवाशी महेश आयनेनीवार ( वय 43 वर्षे ) यांचे बुधवारी (ता. 9 ) पहाटे निधन झाले. त्यांचे पश्चात आई, वडील, तीन बहिणी, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर बुधवारी ( ता.9) सकाळी 11 वाजता बेल्लोरी (किनवट ) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते.
सामाजिक कार्यकर्ते सुरेश रंगनेनीवार यांचे भाचे ; तर गट साधन केंद्र, किनवट येथील विषय तज्ज संजय बोलेनवार यांचे ते मेव्हूणे होत.




No comments:
Post a Comment