बारावी-दहावी लेखी परीक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 7, 2020

बारावी-दहावी लेखी परीक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु

 

 



नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा शिवाजीनगर पुणे यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात येणार आहे. यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर विभागीय मंडळात 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे.


 


नियुक्ती करण्यात आलेल्या मंडळ अधिकारी / कर्मचारी यांची माहिती पुढील प्रमाणे असून विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडी अडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.


 


इयत्ता बारावी लेखी परीक्षेचा कालावधी 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 पर्यंत सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत एच. पी. (व.अ.) कोणेरी भ्र. 9527295491, दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत एम. व्ही. केंद्र (प.लि) 73508431111, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत एस. सी. आरसुलवाड (क.लि) 7767825495 हा भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक.


 


इयत्ता दहावी लेखी परीक्षेचा कालावधी 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 पर्यंत एन. एन. (व.अ.) डूकरे यांना सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत 8379072565. ए. पी. चवरे (सा.अ.) दुपारी 2 ते रात्री 10 यावेळेत 9421765683. रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत जाधवर एम. डी. (प.लि.) 8855865435 संपर्क करावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News