किनवट : तालुक्यातील मौजे अंबाडी (रे. स्टे. ) येथील ज्येष्ठ नागरीक अरविंद बळीराम ठमके (वय ५५ वर्षे ) यांचे शुक्रवार ( दिनांक २९ जानेवारी २०२१ ) रोजी दुपारी १:३० वाजता निधन झाले. शनिवार ( दिनांक ३० जानेवारी ) रोजी सकाळी १०:०० वाजता अंबाडी ता.किनवट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा मोठा परिवार असून महात्मा जोतिबा फुले विद्यालय, गोकुंदाचे वरिष्ठ लिपिक संदीप ठमके यांचे ते वडील होत.




No comments:
Post a Comment