धर्माबाद : शहरातील रत्नाळी येथील रहिवासी असलेले तुकाराम काळबा एडके ( वय 85 वर्षे ) यांचे सोमवार (दि. 22 फेब्रुवारी) रोजी सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यां पार्थिवावर सोमवार (दि. 22 फेब्रुवारी) रोजी 5 वाजता रत्नाळी येथे अत्यंसस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. ग्रामीण समिश्र प्रशिक्षण केंद्र धर्माबादचे माजी प्राचार्य प्रकाश एडके, गौतम एडके ( मिस्त्री), उत्तम एडके, मुकूंद एडके यांचे ते वडील होत.




No comments:
Post a Comment