किनवटमध्ये आज पाच बाधित आढळले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, February 26, 2021

किनवटमध्ये आज पाच बाधित आढळले

 



किनवट   : शुक्रवार (दि. 26 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार आज   31 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. त्यापैकी पाच जण  बाधित आढळले. 

           

         बाधितांमध्ये एस. व्ही.एम. कॉलनी येथील 50 वर्षाची 1 महिला, 56 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 15 वर्षाचा 1 मुलगा, मांडवा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष व दहेली येथील 29 वर्षे वयाचा 1 पुरुष अशा 5 जणांचा समावेश आहे. बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 19,  व होम क्वारंटाईन 33 अशा एकूण 52 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे  व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल


आरटीपीसीआर टेस्ट,


आज घेतलेले स्वॅब - 50,


आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,


स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 50,


स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 0,




ऍन्टिजेन टेस्ट


ऍन्टिजन टेस्ट- 31,


आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 5,


निगेटिव्ह अहवाल- 26,




आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 5,



आज मृत्यू - 0,


रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 19 ( 33 होम क्वारंटाईन)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News