कमलाबाई जानराव सोनोने यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 11, 2021

कमलाबाई जानराव सोनोने यांचे निधन

 



अमरावती : येथील रघुनंदन अपरार्टमेंट रामनगर मधील ज्येष्ठ नागरिक कमलाबाई जानराव सोनोने (वय 79 वर्षे ) यांचे गुरुवार ( दिनांक 11 मार्च 2021 ) रोजी पहाटे निधन झाले. येथूनच  त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघून त्यांचे मूळ गाव खीरसाना येथे सकाळी 11वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

          त्यांचे पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली , जावई, नातवंडं असा मोठा सोनोने परिवार असून शासकीय आश्रम शाळा पाटोदा (खु) ता. किनवट जि.नांदेड येथील कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गजानन सोनोने यांच्या त्या मातोश्री होत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News