बेला (जि.अदिलाबाद ) : बेला मंडल अंतर्गत येणाऱ्या भुरणपूर मध्ये अवैधरित्या टाकलेले लेआऊट त्वरीत हटवावे व संरक्षणात पिसा कायदा लागू करावा या मागणीसाठी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बेला मंडल येथे आदिवासी सरपंच संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. याची दखल न घेतल्याने आंदोलन कर्त्यांनी चक्क म्हशीलाच निवेदन दिले.
तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील
बेला
मंडल अंतर्गत भुराणपुर येथे काहीनी अवैधरित्या लेआऊट टाकले. हे बेकायदेशीर अतिक्रमण त्वरीत हटवा
वे व
आमच्या
संरक्षणाची
कवच
कुंडले
असलेला
1 /70 पिसा कायदा लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी सरपंच असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलनाचा गुरुवारी चौथा दिवस
आहे
. याची
दखल
संबंधितांनी
न
घेतल्या
ने आंदोलन
कर्त्यांनी
चक्क
म्हशीला
मागण्यांचे
निवेदन
दिले
. या
धरणे आंदोलनात
आदिवासी सरपंच आडे शंकर, कोरंगे जंगशॉ आणि सीताराम सहभागी आहेत .
No comments:
Post a Comment