ढाणकीत शाहीरा सीमाताई पाटील यांनी तुफानी शाहिरी जलसातून केले प्रभावी प्रबोधन # छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन महोत्सवाचं प्राचार्य मोहन मोरेंचं आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 4, 2022

ढाणकीत शाहीरा सीमाताई पाटील यांनी तुफानी शाहिरी जलसातून केले प्रभावी प्रबोधन # छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन महोत्सवाचं प्राचार्य मोहन मोरेंचं आयोजन

  



ढाणकी (उमरखेड ) : येथील पेट्रोलपंपाजवळळील, टेंभुरदरा रोडवर  मंगळवार तारीख ०३ मे रोजी २०२२ सायंकाळी  रात्री ९ वाजता युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन महोत्सवा निमीत अखिल भारतीय महिला शाहीरा सिमाताई पाटील व संगितकार जॉली मोरे यांनी तुफान शाहिरी जलसा कार्यक्रमातून केले प्रभावी प्रबोधन.  माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला होता. 


    यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामराव लक्ष्मण गायकवाड  हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व  माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे हे उद्घाटक होते. यावेळी माजी आमदार  उत्तमराव इंगळे  यांची विशेष उपस्थिती  होती . आयोजक करण भरणे यांनी पास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उत्तम कानिंदे यांनी केले.


           याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष  सुरेशजी जयस्वाल, उपाध्यक्ष शेख जहीर अहमद शेख मोला , शेख खाँजाभाई शेख फकरु , संतोष पुरी ,  बाळासाहेब गंधेवार ,  चंपत मिटकरे , संबोधी गायकवाड ,  सरलाताई वर्मा ,  शेवंताबाई गायकवाड , बसनुस्खी सय्यद खलील ,  रोजवाना परवीन शेख समीर , नुरजाना बेगम शेख हुसेन , सोनमताई बैस ( ठाकुर ) , दुर्गाताई साईनाथ मंतेवाड ,  मोहिनीताई पंकज केशेवाड , उमेश योगेवार ,  ज्योतीताई ओमाराव चंद्रे ,  चिमनाजी काळबांडे , संभाजी हापसे ,  रंजीत काळबांडे ,  घनशाम वानखेडे ,  धम्मपाल इंगोले , काशीनाथ पेंढे , सचीन साखरे , संजय घुगरे , कैलास घुगरे , शुदोधन घुगरे उपस्थित होते.


          प्रमुख अतिथी म्हणून चितांगराव कदम ,  रमेश आडे ,  ऍड. बळीराम मुटकुळे ,  राजेश खामकर ,  सतीश नाईक, प्रशांत एलेवार , संतोश जाधव , रविकांत रुडे , संदीप ठाकरे ,  राहुल सोनुने ,  राजेश कयाने ,  गजेंद्र ठाकरे ,  अमोल नियांगकर , अनिल नरवाडे , डॉ अजय नरवाडे , बंटी ( विजय ) जाधव , डॉ. अमोल अरमाळकर , रमेश गायकवाड , सचिन साखरे ,  निलेश जैन , संतोष जाधव , धर्मेंद्र मुदगुलवार , बाळासाहेब देशमुख , नारायण सिरगिरे , गंगाधर शिंदे, गजानन पवार ,  संदिप खंडाळे , श्रीराम कदम , चंद्रकांत शिंदे , अविनाश राठोड , बालाजी आकोलकर , गजानन जाधव , सुभाष मुदगुलवार ,  गजानन गायकवाड , अतुल मैड , घटू शर्मा , सतीश कोंडुरवार , संतोष व्यवहारे , संतोष हुलकावने , विलासराव गवळे, सुनिता नितीन देशमुख ,नितीन उत्तमराव शिंदे , संतोष आगलावे , गणेशराम नरवाडे , अनिल राठोड ,  विकास मुलंगे ,  काशीफ शहा , संतोष मुटकुळे , देवानंद पाचपुते , गाविद दोडके , विनायक कदम ,  धर्मेंद्र पुरोहित, एजाज पटेल , संजय पळसकर , विशाल पांडे , नरेंद्र पाटील , अविनाश कदम , कपिल पाटील चव्हाण ,  संभाजी गोरटकर , गोपाल कलाणे ,  रेखालाई भरणे ,  संजय कुंभार , रमेश गायकवाड ,  गणेश नरवाडे ,  गजानन गायकवाड , रमेश होले , घंटी जाधव ,  अमोल अरमाळकर , बाळू कोरटवाड , पप्पु जमदाडे, बाळू करकले ,  पिंटू सुरोशे , रमेश चिंचोलकर , विजय वैद्य , सुंदरकांता बासमवार , शिवाजी फाळके ,  रमेश पराते , दिलीप नंदनवार , विशाल नरवाडे ,  अतुल पराते , अभय सोनुने ,  अविनाश नाईकवाडे ,  बाबु रावते ,  सुमित चिंचोलकर , सतिश उपेवाड , गजानन घोपटे , वैभव भडदम , युसूफ भाई , राजमाऊ जयस्वाल , भीमराव पाटील चंद्रवंशी , शंकर नालंगकर ,  प्रा . डॉ . प्रेम हनवते , प्रा . डॉ . अनिल काळबांडे , प्रा . डॉ . वि . ना . कदम , भास्करराव पंडागळे ,  इंजि . पतंगराव गंगासागर ,  कैलास राऊत हे उपस्थित होते.



           अक्षय भगत , शुभम मुनेश्वर , आकाश चोरकर , अश्विन पाटील , गोलू पुगरे , गोलू हदसे , संदिप कांबळे , विकी दवणे , अजय कानिंदे , शुभम कानिदे , राहुल पोहरे , हनवते , मिमा हनवते , ते , देवानंद हनवते , रवि पाईकराव , शेख मुजू शेख करीम , विठ्ठल भवरे , देविदास गायकवाड छोडे , अमोल सातकर , कुणाल गायकवाड , माधव पा विनोद सावतकर , रौफ ठेकेदार , भारत पाईकराव , जयपाल गायकवाड , अनिकेत गायकवाड , आकाश गायकवाड , किरण गायकवाड , चंद्रमणी पाईकराव , सतिश गायकवाड , अजय गायकवाड , संदिप गायकवाड , उत्तम पाईकराव , रमेश कदम , अनिल गायकवाड , अमोल गायकवाड , नागराज कानिंद , मारोती देवकते , पिंटू गायकवाड , प्रेमानंद राऊत , पप्पु कानिंदे , तारनाथ सावतकर , किशोर भगत , लक्ष्मण कदम , गजानन गायकवाड , सुहास मुनेश्वर , अंकुश हनवते , धम्मानंद हनवते , सुमित , विशाल हनवते , विकास , विशाल पते प्रफुते , सुधिरहनते ते संजय तोला हमेशते सचिन कांबळे , साईनाथ कांबळे , अविनाश कांबळे , रुपेश हनवते , नितीन नवले , रवि , प्रभाकर रामटेके , प्रशांत रामटेके , राम गहाळे , गणपत पडोळे , आकाश भालेराव , अजय चोपड , चंद्रगुणी लोमटे , अजय यादव , प्रमोद कांबळे , सुदाम ढगे , संदिप वर्ग , सचिन बरई , सुनिल हनवते , विकास भालेराव , धनंजय हनवते , अमोल हनवते , रवि सांगई , धम्मपाल सावतकर , लक्षदिप वाढवे , शुभम दवणे , सुरज दवणे , धम्मपाल इंगोले , आनंदा इंगोले , धम्मदिप यादवे , अनिल दवणे , शरद दवणे , पुंडलिक राऊत , नितीन ऊसाहेबराव बाढवे , गंगाधर बाढवे , करण बाढवे , मिलींद बाडदे , कैलास सावलकर , संतोष सावतकर , मारोती सावतकर , परशराबादचे विज्ञान बाडचे आकाश वाडवे , जानन बाढले , प्रशांत सांगई , शुभम सांगई , पप्पू सांगई , राहुल हनवते , सुमेध वाघमारे , गौरव हनवते , सचिन कांप देवानंद वाघमारे , मिलींद भरणे , आनंदराव वाघमारे , आकाश सोमटे , पवार , अमोल वाघमारे , जानन नरवाई , अनिल धुळे , विजय भवरे , संजीत तिचाळे , सिध्दार्थ गवाई , सचिन मचाई , विनोद वाघमारे , गणेश थुले , विजय स्त , अविनाश तिवाळे , गजानन भरणे , प्रशांत सबळे , सुभम घुगन , मनसुर खान उस्मान खान से से , भिकन , राजु पडोळे , बंटी गायकवाड हे विनीत आहेत .ढाणकी शहर पत्रकार संघ सर्व सदस्य व दर्पण पत्रकार संघ सर्व सदस्य यांचेवर प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी पाडली. 


        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीं अध्यक्ष राजू नागोराव पाटील , उपाध्यक्ष सुनिल मधुकर काबळे , सचिव प्रविण गायकवाड , कोषाध्यक्ष अमोल गायकवाड , सहसचिव राजु हनवते , कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे , सर्व सदस्य अनिल गायकवाड , रमेश कदम , पप्पु कानिंदे , नागराज कानिंदे , प्रेमानंद राऊत , गोलू हाडसे यांच्यासह  नवयुवक अभिवादन महोत्सव समिती ढाणकीचे अध्यक्ष संभाजी गोरटकर यांनी परिश्रम घेतले.

        कार्यक्रमास भारत कावळे , बंडू भाटशंकर , सिद्धार्थ पाटील , भीमशाहीर नारायण पाटील , दत्ता मोहिते यांनीही हजेरी लावली होती .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News